Tata Trust Scholarship-2024-25:टाटा कंपनी कडून 50 हजार मिळणार ! खर्च न करता घरबसल्या | टाटा कॅपिटल उपक्रम

Tata Trust Scholarship-2024-25:टाटा कंपनी कडून 50 हजार मिळणार ! खर्च न करता घरबसल्या | टाटा कॅपिटल उपक्रम

 

नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र या वेबसाईट मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आपण नवीन नवीन योजना आणि व्यवसायांची माहिती आपण या वेबसाईटवर बघत आलेलो आहोत. आजही आपण एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत

 

मित्रांनो आपण अनेकदा वाचलेला असेल पण ते शंभर टक्के खरे आहे का? मित्रांनो टाटा समूहामार्फत ना ५० हजार रुपये मिळणार आहेत. टाटा समूह म्हटल्यानंतर टाटांच्या खूप मोठमोठ्या कंपन्या आहेत. आणि त्यातलीच एक कंपनी म्हणजे टाटा कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत पन्नास हजार रुपये मिळणार आहेत. आणि टाटांच्या त्यांच्या अनेक कंपन्या आहेत त्या म्हणजे मिठापासून ते विमानापर्यंत हवाय क्षेत्रापर्यंत अनेक टाटांचे प्रॉडक्ट आहेत. आणि हे कुठे ना कुठे कधी ना कधी आपण वापरले आहेत. त्यामुळे टाटा बद्दल प्रत्येकालाचा आदर आहे.प्रत्येकालाच विश्वास वाटतो टाटा म्हणजे ट्रस्ट आणि या टाटात ट्रस्टमार्फत अनेक सामाजिक उपक्रम सध्या देशांमध्ये राबवले जातात.आणि कोरोणाच्या ज्या दोन लाटा येऊन गेलेल्या आहेत. आणि दोन्ही लाटांमध्ये टाटा समूहमार्फत अडीच हजार कोटींपेक्षा जास्त मदत दोन्ही कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये केलेली होती.Tata Trust Scholarship

 

मित्रांनो हे टाटा उद्योग समूहमार्फत आपले देशांमध्ये सध्या राबवले जातात. आणि त्यातलाच हा एक उपक्रम म्हणजे 50 हजार रुपये एक रुपया खर्च न करता मिळणार आहेत. ते कसे मिळणार? त्यासाठी कुठे अर्ज करायचा? ते आता बघूया. टाटा कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत हा एक उपक्रम राबवण्यात येत आहे. आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये टाटांचा खूप मोठे योगदान आहे. ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, त्यावेळेस सुद्धा टाटा समूहाने आपल्या देशासाठी अनेक असे सामाजिक कार्य केलेले आहेत. आणि सध्या आता सुद्धा प्रत्येक व्यक्ती रतन टाटांना आदराने नाव घेत असतो. रतन टाटा कंपनीमार्फत रुपये मिळणार आहेत. वर्षाला जेवढा टाटा समूह कमाई करत असतो, त्या कमाईचा 66 टक्के हिस्सा टाटा समूह सामाजिक कार्यासाठी वापरत असतो. बघा मित्रांनो एवढा मोठा सामाजिक कार्य टाटा समूह करत आहे.

 

कोणते लाभार्थी या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात 

Tata Trust Scholarship आणि हे माहिती आपल्यासाठी आनंदाची म्हणावं लागेल ना? पन्नास हजार रुपये हे देण्यात येणार आहे. हे वितरित केले जाणार आहेत, ते कसे वितरित केले जाणार आहेत ते आता आपण बघूयात. आणि ही योजना चालू करण्याचे एक टाटा समूहाचा प्रमुख उद्दिष्ट म्हणजे घरा घरातील जे आपले गरीब विद्यार्थी आहेत, किंवा जे गरीब विद्यार्थिनी आहेत. यांच्यासाठी हे शिक्षणापासून वंचित राहू नये, यांनाही शिक्षणाचा अधिकार मिळावा. त्यांनाही शिक्षण मिळावं हे सुद्धा पुढे जावे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये हे सुद्धा यावेत. याच्यासाठी टाटा समूहमार्फत उपक्रम राबवले जाते. त्याच्यामध्ये तीन कॅटेगिरी आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिली कॅटेगिरी म्हणजे जे सहावी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी आहेत ते. तसेच जे ग्रॅज्युएट करतात त्यांच्यासाठी एक आहे. आणि त्याच्यानंतर जे पेशल काही डिप्लोमा कोर्स वगैरे करतात त्यांच्यासाठी हा एक उपक्रम आहे. अशा तीन कॅटेगिरी मध्ये टाटा चा हा उपक्रम राबवला जातो.

 

मित्रांनो याच्यासाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. कुणालाही याच्यासाठी एक रुपया सुद्धा भरावा लागणार नाही. आपले मुलांच्या नावाने किंवा आपल्या मुलींच्या नावासाठी अर्ज करू शकतो. पात्रता काय आहे, तेही आपण बघुयात. या योजनेचे नाव म्हणजे मित्रांनो टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप योजना असे या योजनेचे नाव आहे. आता आपल्या मनामध्ये प्रश्न येत असेल 50 हजार रुपये हे कोणा कोणाला मिळणार आहेत. आणि आपण अर्ज करायचा आणि या योजनेसाठी कस काय यासाठी अर्ज करायचा. आणि आपण साईडला बघू शकता, हे बडी फॉर स्टडीच पेज आहे. मित्रांनो आणि आपण साईडला बघू शकता. टाटा कॅपिटल बँक स्कॉलरशिप 2023-24 हे जे पेज आहे. मित्रांनो आणि इथूनच अर्ज करायचा आहे. यासाठी कोण कोण यासाठी पात्र आहे. कोण कोण आहे साठी अर्ज करत करू शकतो. या साठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आता आपण बघूया.

 

या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत 

बातमी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा. कारण आरमामध्ये यामध्ये पन्नास हजार रुपये तुमच्या साठी मिळणार आहेत. ते टाटा कॅपिटल मार्फत हे जे 50 हजार रुपये दिले जाणार आहे. ते कोणा कोणाला मिळणार आहेत. आणि त्याचे काय कोण कोण पात्र असू शकतात. त्याचे पात्रता काय आहे ते आता बघूयात. त्यासाठी अर्जदाराने भारतातील मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. त्यानंतर आधीच्या वर्गात किमान 60 टक्के गुण मिळालेला असावा. किमान 60 टक्के गुण हे असं आवश्यक आहे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे चार लाखापेक्षा कमी किंवा समान असणं आवश्यक आहे. तिथे स्पष्टपणे दिलेला आहे आपण बघू शकता किंवा ह्याच्यामध्ये जे अजून एक अट दिलेली आहे. ती म्हणजे टाटा कॅपिटल किंवा स्टडी फोर बडी च्या कर्मचारी जे मुलं आहेत. किंवा मुली आहेत त्यासाठी पात्र असणार नाही. टाटाचे कर्मचारी किंवा यांच्या साईड मार्फत आपण बडी फॉर स्टडी चे कर्मचारी यासाठी पात्र असणार नाहीत असे दिलेला आहे.Tata Trust Scholarship

 

त्याच्यामध्ये इतर फायदे सुद्धा दिलेले आहेत, आता आपण पुढचा मुद्दा बघूया कागदपत्रे काय काय लागणार आहेत. पन्नास हजार रुपये मिळवण्यासाठी टाटाच्या या शिष्यवृत्ती योजनेमध्ये ओळख, पुरावा, आधार कार्ड लागणार आहे पासपोर्ट आकाराचे फोटो लागणार आहेत. त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा लागणार आहे प्रवेशाचा पुरावा बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा इतर आपल्याकडे प्रवेशाचे प्रमाणपत्र असेल तरी ते चालणार आहे. चालू शैक्षिणक वर्षाच्या फिस ची पावती लागणार आहे, रद्द केलेला चेक आणि पासबुकची प्रत सुद्धा लागणार आहे. मागील वर्षाची मार्क शिट किंवा ग्रेड कार्ड लागणार आहे अपंग तो असल्यास किंवा जात प्रमाणपत्र लागू असल्यास तेही लागणार आहे. अशा प्रकारचे हे कागदपत्र लागणार आहेत हे खूपच टाटांची अतिशय जबरदस्त अशी ही शिष्यवृत्ती योजना आहे. यासाठी मित्रांनो निवड प्रक्रिया काय असणार आहे ते आता बघूयात.

 

टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप योजनेसाठी पात्रता काय असणार आहे 

मित्रांनो टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप प्रोग्राम साठी ज्यांची निवड होणार आहे. ते शैक्षणिक गुणवत्ते आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या आधारे त्यांचे निवड केली जाणार आहे. आपण इथं बघू शकता साईडला स्पष्टपणे दिलेला आहे. आणि याच्यासाठी मित्रांनो अर्जदार त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या आधारावरती त्यांची प्रारंभिक शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहे. निवडलेला उमेदवारांची दूरध्वनी वरून मुलाखत घेण्यात येणार आहे. आणि अंतिम निवडीसाठी निवड समितीद्वारे अंतिम मुलाखत घेणार आहे, अशा प्रकारची एक प्रक्रिया आहे. म्हणजे उमेदवाराची अर्ज करण्याची आर्थिक परिस्थिती आणि शैक्षणिक पात्र सुद्धा बघितली जाणार आहे. आणि शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे ते आपण बघणार आहोत. पुढे इतर पात्रता निकष दिलेले आहेत, 50 टक्के जागा ह्या मुलींसाठी राखीव असणार आहेत. तस अपंगांसाठी सुद्धा इथं दिल्या जाणार आहे.Tata Trust Scholarship

 

एससी,एसटी साठी सुद्धा अशा प्रकारचे हित दिलेला आहे. मित्रांनो ह्याच्यामधील सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे ती आता आपण समजून घ्या. मित्रांनो इथं मित्रांनो टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती कार्यक्रम 2023 24 साठी अर्ज लवकर सुरू होणार आहेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण ह्या साईटची संपर्कात राहणं गरजेच आहे. असा इथे स्पष्टपणे दिलेला आहे आपण साईडला बघू शकता. तसेच आपल्याला आमच्या वेबसाईट मार्फत याची अपडेट कळवली जाईल. किंवा यासाठी जिथे जिथे अर्ज करण्याचा ऑप्शन येईल. त्यावेळेस आपल्याला याचे अपडेट कळवले जाईल आणि इतर अजून माहिती दिली आहे. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी टाटा कॅपिटल लिमिटेड आहे हा एक उपक्रम आहे. शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते बारावी किंवा पदवी पूर्ण सामान्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. जे दुर्लभ घटक आहेत त्यांच्यासाठी हे आर्थिक सहाय्य त्यांना दिले जाणार आहे.आपल्या जे त्यांचे आर्थिक परिस्थिती नाजूक आहे,त्यांच्या साठी हे पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत.

 

मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो टाटा शिष्यवृत्ती ही मिळवण्यासाठी काय काय करायचं आहे. टाटा शिष्यवृत्ती मध्ये 50 हजार रुपये कसे मिळवायचे त्यासाठी काय काय करायचं काय काय कागदपत्रे लागणार आहेत. अर्ज कसा करायचा कुठे करायचा ते आपण आता सोड थोडक्यात बघितलेला आहे. आणि ह्यामध्ये ज्यावेळेस अर्ज करायचा ऑप्शन येईल, 2023-24 साठी त्यावेळेस आपल्याला अपडेट चैनल मार्फत कळविण्यात येणारच आहे. टाटा शिष्यवृत्ती यासंबंधी आपलं काय प्रश्न असेल तोही आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि ही माहिती जास्तीत जास्त गरज बांधवांनाही शेअर करा. त्यांनाही हे महत्त्वाची माहिती उपयोगाला येऊ शकते. त्यांना सुद्धा हा लेख पाहून एखाद्याला कॉलरशिपच्या याच्यामध्ये भाग घेण्यामध्ये इंटरेस्ट वाटू शकतो. आणि आपण वेबसाईट वरती नवीन असाल तर आमच्या या वेबसाईटला भेट देत रहा, जेणेकरून येणाऱ्या सर्व सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद.

 

Leave a Comment