Small Business Ideas Marathi:2 तास मशिन चालवा 1 हजार कमवा, 4 तास चालवा 2 हजार कमवा | जबरदस्त लघु उद्योग

Small Business Ideas Marathi:2 तास मशिन चालवा 1 हजार कमवा 4 तास चालवा 2 हजार कमवा | जबरदस्त लघु उद्योग

Small Business Ideas Marathi:नमस्कार मित्रांनो खूप जणांचा असा गैरसमज असतो. एखादा नवीन व्यवसाय चालू करायचा म्हटल्यानंतर तो व्यवसाय चालू करण्यासाठी खूप भांडवल लागतात, त्यामध्ये खूप डोकं लावावं लागतं त्याच्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागेल असा भरपूर जणांचा गैरसमज असतो. परंतु मित्रांनो असे काही व्यवसाय आहेत, की ज्यामध्ये खूपच कमी भांडवल लागतं आणि ते घरच्या घरी सुद्धा व्यवसाय अतिशय जबरदस्त पद्धतीने चालू करता येतात. त्यामुळे आपण आज असा एक जबरदस्त व्यवसाय बघणार आहोत आणि ह्या व्यवसायामध्ये अतिशय कमी भांडवल लागतं. जागा सुद्धा खूपच कमी लागते आणि सामान्य माणसाला सुद्धा हा व्यवसाय सहज चालू करता येणार आहे. चला तर जास्त वेळ न घालवता पण लेखाला सुरुवात करूया. आणि बघूया की हा कोणता व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय कस काय चालू करायचा आहे हा व्यवसाय अतिशय जबरदस्त आहे. Small Business Ideas Marathi

 

आपल्या घरातील जे छोटासा टेबल असतो तेवढा टेबल एवढी जरी जागा असली तरी त्या जागेवरतीच मशीन ठेवून व्यवसाय चालू करता येणार आहे. जास्त जागा सुद्धा लागणार नाही. आपण साईडला मशीन बघताय मित्रांनो ती मशीन खूपच छोटी मशीन आहे. आणि मशीन साईजने छोटी असली तरी काम खूपच जबरदस्त करते.Small Business Ideas Marathi मशीन जबरदस्त अशी कमाई करून देणारे मशीन आणि ह्या मशीन पासून अतिशय, चांगल्या प्रकारचा एक लघुउद्योग करता येणार आहे. आणि तोही घरच्या घरी आणि घरच्या घरी करत असल्यामुळे काय होणार आहे. याच्यामध्ये एक तर आपली जागेचा याच्यामध्ये पैसे वाचणार आहे नवीन व्यवसाय चालू करायचा म्हटल्यानंतर आपल्याला एखाद्या ठिकाणी रेंडनी किंवा भाड्याने जागा घ्यावी लागते. आणि जागेचा भाडं आपल्याला सतत भरावं लागतं त्यामुळे तिथे आपला यट्रा पैसा खर्च होत असतो. आणि हे मशीन छोटी असल्यामुळे काय होतं तर जे आपण रेड ने पैसे भरणार आहोत ते पैसे आपले वाचणार आहेत. आणि सगळी जी कामे आहेत ती सगळी कमाई आपल्या खिशामध्ये येणार आहे.

 

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल

त्यामुळे तिथे आपले अतिशय चांगल्या प्रकारची सेविंग होणार आहे. आणि मशीन साईडने छोटी असली तरी काम अतिशय जबरदस्त करतील एखादा नवीन व्यक्तीने कधी अशा प्रकारची मशीन चालवलेली नसेल, तो व्यक्ती सुद्धा सहज ही मशीन चालू शकतो. कारण ह्या मशीनला कुठलाही व्यक्ती ऑपरेट करू शकतो. आपली घरची लाईट असते रेगुलर त्या लाईट वरती मशीन चालणार आहे. त्यामुळे लाईट बिल सुद्धा खूपच कमी येणार आहे. एखादी महिला किंवा एखादी गृहिणी दररोज दोन तास जरीही मशीन चालवली तर त्याच्यापासून एक हजार रुपयाची कमाई सहज होणार आहे. आणि 2 ते 4 तास चालवली तर दोन हजार रुपयाची कमाई अतिशय चांगल्या प्रकारची कमाई करता येणार आहे. आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये जे रॉ मटेरियल लागणार आहे, ते रॉ मटेरियल अशाप्रकारे मित्रांनो सहज स्थानिक ठिकाणीच आपल्याला मिळणार आहे. Small Business Ideas Marathi

 

कुठेही रॉ मटेरियल आणण्यासाठी लांब जायचे आवश्यकता लागणार नाही, या व्यवसायामध्ये कसे कॉम्पिटिशन खूपच कमी भरपूर लोकांना अशा प्रकारचा व्यवसाय माहिती, अशा प्रकारची मशीन सुद्धा माहिती परंतु खूप कमी लोक अशा प्रकारचा व्यवसाय करतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन अतिशय कमी आहे, आणि यातही चांगल्या प्रकारची संधी कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे ही मशीन कशा प्रकारचं काम करते बघू शकता मित्रांनो जे शीट आहे ते आपल्याला मशीन मध्ये टाकायचा आहे. Small Business Ideas Marathi आणि मशीन मध्ये टाकल्यानंतर लगेच आपल्याला तिथे आपलं तयारी जे प्रॉडक्ट आहे मित्रांनो तयार जो माल आहे तो तयार माल साईड ला पाडणारं आहे. तयार माल मित्रांनो आणि तो तयार माल म्हणजे मित्रांनो टिकली आहे. ला टिकल्या वापरतात त्या टिकल्या आहेत. मित्रांनो वेगळ्या प्रत्येक महिला हे टिकल्या वापरत असते. आणि त्याच टिकल्यांचा व्यवसाय आहे.

 

या व्यवसायामधून दिवसाला किती कमाई होईल 

मित्रांनो हा आणि ह्या टिकल्या तयार करणे काही अवघड नाही. मित्रांनो घरच्या घरी हा टिकल्यांचा व्यवसाय अतिशय चांगले प्रकारचा करता येणार आहे. हे छोट्याशा मशीनच्या सहाय्याने अतिशय चांगल्या प्रकारचे टिकले हा तयार होतात. हे जे मशीन आहे तिला टिकली कटिंग मशीन म्हणतात. मशीन पासून अतिशय चांगल्या प्रकारची सुरुवात हे टिकल्यांचे व्यवसायाची करता येणार आहे.Small Business Ideas Marathi कारण याच्यामध्ये कुठलाही जास्त खर्च होत नाही. एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारची मशीन कधी चालवलेली नसेल. तो व्यक्ती सुद्धा सहज ही मशीन चालू शकतो. किंवा एखादा वयस्कर व्यक्ती असेल तो व्यक्ती सुद्धा अशा प्रकारची मशीन चालू शकतो. आणि घरच्या घरी टिकल्या तयार करून अतिशय चांगले प्रकारे पॅकिंग करून मार्केटमध्ये ह्या टिकल्यास सेल करता येणार आहेत. वेगवेगळ्या साईजच्या टिकल्या असतात. जी मशीन आहे मित्रांनो ह्याला वेगळे प्रकारचे डायल लावायचे आहे जसे आपण चेंज करणार त्या प्रकारचा आपलं टिकल्यांची साईज किंवा टिकल्यांचा आकार सुद्धा ह्याच्यामध्ये चेंज होणार आहे.

 

अनेक प्रकारच्या डाळी असतात आणि ती डाय फक्त चेंज करायचा आहे. डायरेक्ट चेंज केली की त्याचा आकार आणि त्याचे साईज सुद्धा चेंज होते. आणि हे जे सीट आहेत मित्रांनो वेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे वेगळ्या आकाराचे वेगळ्या साहित्य अशा प्रकारचे शीट असतात. आणि हे शीट आपल्याला लोकल मार्केटमध्ये जवळच्या घराच्या घरीच मिळतात.Small Business Ideas Marathi आणि ह्याला मलमलचा कपडा म्हटलं जातं किंवा वेलवेट चा कपडा सुद्धा म्हटलं जातं. आणि ह्या टिकल्यांना जो साईडला आतल्या बाजूला गम असतो जे टिकली चिटकवण्यासाठी जो गम असतो. तो अगोदरच असतो, किंवा काही शीटला गम नंतर लावा लागतो. आपण जसं पॅक करतो ते टिकल्या पॅकिंग करण्यासाठी जे पॅकेट असतात, ते सुद्धा रेडीमेड मार्केटमध्ये मिळतात. आणि अशा प्रकारचे पॅकेट आणून आपण एका पॅकेटमध्ये किती टिकल्या पॅक करायचेत किंवा टिकल्यांचे डबे असतात, त्या डब्बे मध्ये सुद्धा टिकल्या पॅक करता येणार नाही, किंवा जे लहान लहान बॉक्स असतात जे ट्रान्सपरंट बॉक्स असतात किंवा जे ट्रान्सफरन्स डबे असतात त्या डब्यांमध्ये सुद्धा टिकल्या आहेत.

 

कोणकोणते नागरिक हा व्यवसाय करू शकतात 

पॅक करून मार्केटमध्ये सील करताना करायचे असेल, तर अशा प्रकारचे टिकली कटिंग मशीन पासून सुद्धा सुरुवात करता येणार आहे. आणि पुढे चालून मोठे लेवल वरती अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल, तर त्याच्यामध्ये मोठ्या मशनरी चा सुद्धा वापर होतो. त्यामध्ये टिकली प्रिंटिंग मशीन टिकली कमिंग मशीन किंवा डिजिटल पद्धतीचा सुद्धा त्याच्यामध्ये वापर होतो. आणि त्यानुसार सुद्धा त्याच्यामध्ये टिकल्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगळ्या प्रकारच्या टिकल्या तयार करता येतात. काही टिकल्यांमध्ये हॅन्ड वर्किंगचं काम का तर काही डिझाईनच काम असतं, काही स्टोनच काम असतं आणि स्टोनचे टिकल्या सुद्धा आहे तयार करतात. आणि अशा टिकल्या सुद्धा घरच्या घरी तयार करून, अतिशय चांगले प्रकारचे उत्पन्न घरच्या घरी हे कमावता येणार आहे. Small Business Ideas Marathi आणि छोट्या छोट्या टेबलावरती ठेवून घरच्या महिलांना सुद्धा ही मशीन सहज चालवता येणार आहे. आणि वर्षाच्या बारा महिने सतत चालणारे व्यवसाय आहे आणि याच्यामध्ये प्रॉफिट सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. प्रॉडक्ट तयार करायचा आहे. आणि प्रॉडक्ट तयार करून डायरेक्ट मार्केटमध्ये सेल करायचा आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जास्त किंवा जास्त टेन्शनच काम नाही. मित्रांनो यासाठी जे लागणार आहे, हा जो कपडा आहे तो 200 ते 250 रुपये किलो नाही डायरेक्ट होलसेल मध्ये मिळत असतो.

 

काही ठिकाणी वेलवेट चा कपडा असतो. आणि ह्याच्यामध्ये हाय क्वालिटी, लो कॉलिटी, मिडीयम कॉलिटी अशाप्रकारे अनेक क्वालिटीचा कपडा यांच्या रॉ मटेरियल आहे. वापरण्यात येतो चांगला कपडा असेल तो वापरायचा आहे. आणि ही जी मशीन आहे मित्रांनो ही मशीन आणि रॉ मटेरियल आपल्याला इंडिया मार्ट ऑनलाइन शॉपिंग साइट वरती मिळणार आहे.जवळच्या शहरांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मशनरी मिळतात. तिथून सुद्धा मशीन घेऊन घरच्या घरी अतिशय चांगल्या प्रकारे हा एक लघु उद्योग करता येणार आहे. आता मित्रांनो भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल की अशा प्रकारचा टिकल्यांचा व्यवसाय आम्ही कधी केलेला नाही, आणि टिकल्यांचा व्यवसाय आम्हाला चालू करायचा म्हटल्यानंतर तो कसा करायचा काही अवघड नाही. ही जी मशीन आहे ही मशीन खूपच सोपी चालवण्यामध्ये घरच्या लाईट वरती चालणार आहे. एखादी गृहिणी किंवा एखादा नवीन व्यक्ती किंवा एखादा वयस्कर व्यक्ती असला तरीही मशीन चालू शकतो. घरच्या लाईट वरती ही मशीन चालणार आहे. यासाठी जास्त लाईट बिल सुद्धा येत नाही. अशा प्रकारे मित्रांनो टिकल्यांचा व्यवसाय कसा करायचा हे आपण थोडक्यामध्ये बघितलं धन्यवाद.

 

Leave a Comment