Profitable Business:दिवसाला कमवा 4000 हजार ! फक्त आठशे रुपयाची मशिन लागणार

Profitable Business:दिवसाला कमवा 4000 हजार ! फक्त आठशे रुपयाची मशिन लागणार

नमस्कार मित्रांनो स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असतो, परंतु भरपूर जणांकडे भांडवल नसल्यामुळे भरपूर जण स्वतःचा व्यवसाय चालू करू शकत नाहीत. आणि काही जणांचा असं सुद्धा कन्फ्युजन असतं की आपण व्यवसाय कोणता करावा. एखादा छोटा व्यवसाय चालू केला तर, त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळेल का? नाही छोटा व्यवसाय चालू करायचं तर कोणता करावा. अशा प्रकारच्या असंख्य प्रश्न भरपूर जणांसमोर असतात. त्यामुळे मित्रांनो आपण आज असा एक जबरदस्त बिजनेस बघणार आहोत. आणि ह्या बिझनेस मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा प्रॉफिट मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे हा बिजनेस आपले रोजचे जे काम असतात. दैनंदिन ते काम करत करत आपल्याला हा बिजनेस करता येणार आहे. आणि प्रॉफिट सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा मिळणार आहे. आणि ह्या बिझनेस साठी लागणारी जी मशीन आहे. ती मशीन फक्त आठशे रुपयाची मशीन आहे. आणि ह्या मशीनला जास्त खर्च सुद्धा लागत नाही.

 

अतिशय चांगल्या प्रकारचे ही मशीन काम करते, आणि अतिशय चांगल्या प्रकारे एक स्वतःचा बिजनेस चालू करता येतोय मित्रांनो. सुरुवात करूया आणि ह्या मशीन पासून कस काय बिजनेस करायचा, कस काय ह्याच्यापासून आपली कमाई होणार आहे. ते आता बघुयात मित्रांनो ह्या बिझनेस ला आता जास्त खर्च लागणार नाही. ना एखाद्या शॉप ची आवश्यकता लागणार नाही.किंवा ना जास्त जागेची आवश्यकता लागणार आहे. एका छोट्याशा टेबलावरतीच बसेल एवढ्या साईजची मशीन आहे.आणि दिवसभर जरी मशीन चालली तरीही दिवसभरामध्ये फक्त दोन ते तीन युनिट लाईट लागणार आहेत. त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बॅग मध्ये टाकून कुठेही मशीन घेऊन जाता येणार आहे. आणि ह्या बिझनेस मध्ये दिवसाला समजा एखादी ऑर्डर जर घेतली तर, दिवसाला चार हजार रुपयांचा प्रॉफिट याच्यामध्ये आराम मध्ये कमवता येणार आहे.

 

हा व्यवसाय करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागणार 

आणि महिन्याभरामध्ये सात ते आठ ऑर्डर जरी घेतल्या तरी ह्याच्यामध्ये 30 ते 40 हजार रुपये प्रॉफिट कुठेही गेलेले नाही. बघुयात की ह्या मशीन पासून कस काय व्यवसाय करायचा. आणि दिवसाला एक ऑर्डर पूर्ण केली तर चार हजार रुपये कस काय मिळणार आहे. तर मित्रांनो हा जो बिझनेस हा सर्विस बिझनेस आहे. आपण कस्टमरला जशाप्रकारची सर्विस देतो त्या प्रकारे आपल्याला याच्यामधून प्रॉफिट मिळत असतं. आणि ह्या बिझनेस मध्ये कस्टमरला सुद्धा अतिशय चांगला प्रकारचा बेनिफिट मिळणार आहे. हा बिजनेस लोकांच्या मानसिकतेवरती आधारित आहे. सध्या आपल्याकडे लोकांची मानसिकता अशी आहे की लग्न किंवा एखादा समारंभ, एखादा बर्थडे किंवा एखादा उद्घाटन सोहळा किंवा अशा प्रकारचे विविध समारंभ असतात. अशा ठिकाणी भरपूर लोक भरपूर खर्च करत असतात. भरपूर लोकांचे असे मानसिकता असते की आपण खर्च करायला पाहिजे. आणि अशा ठिकाणी या व्यवसायाचे महत्त्व अतिशय वाढलं जातं.

 

मित्रांनो या छोट्याशा मशीन पासून अनेक ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची व्यवसायाचे संधी निर्माण होत असतात. आणि सध्या या व्यवसायाचा ट्रेन सध्या खूप वाढलेला आहे. आणि तो व्यवसाय म्हणजे मित्रांनो बलून डेकोरेशनचा व्यवसाय आहे. मित्रांनो आपल्याला त्या बलून चे डेकोरेशन करायचा आहे. मित्रांनो आणि विविध प्रकारचे जे बलून असतात त्या बलून चे डेकोरेशन करायचे आहे. आणि ही जी छोटीशी मशीन आहे, त्या मशीन पासून वेगवेगळ्या बलून मध्ये हवा भरण्याचे काम ही मशीन करते. वेगळ्या प्रकारचे बलून जे असतात ते फुगवण्याचे काम ही मशीन करते. आणि वेगळ्या बलून पासून वेगळ्या प्रकारचे डेकोरेशन केले जातात. सध्या प्रत्येक बर्थडे पार्टीमध्ये बलून शिवाय बर्थडे हा पूर्णच होत नाही. लहान मुलं असतील किंवा मोठे माणसं प्रत्येकच्या बर्थडे मध्ये बलून शिवाय बर्थडे हा पूर्णच होत नाही.

 

त्यामुळे मित्रांनो बलूनचे डेकोरेशनला खूप महत्त्व वाढलेला आहे. आणि एखादे लग्न किंवा एखादा समारंभ किंवा एखादा उद्घाटन किंवा एखाद्या कॉलेजची शिरोमणी वगैरे असेल,तर अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बलून चे डेकोरेशन केले जाते. बलून चे अतिशय चांगल्या प्रकारचे करता येणार आहे. आणि आपण हे बलून चे डेकोरेशन कधी पाहिले सुद्धा नसतील, तर काही बलून चे डेकोरेशन हे विविध प्रकारे केले जातात. त्यामध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये वेगळ्या फ्लावरमध्ये सुद्धा बलूनचे डेकोरेशन सध्या समारंभांमध्ये वेगळ्या बर्थडे मध्ये केले जातात. त्यामुळे ह्या बिजनेस सध्या खूप ट्रेण्ड खूप वाढत आहे. आणि पुढेही चालण्यासाठी ट्रेण्ड वाढणारच आहे.

 

हा व्यवसाय कोणते नागरिक करू शकतात 

त्यामुळे जो कोणी याच्यामध्ये व्यवसाय करणार आहे. त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रॉफिट मिळणार आहे. आणि कस्टमरला सुद्धा याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे बेनिफिट मिळणार आहे. कारण बलूनच डेकोरेशन करायचं म्हणल्यानंतर जास्त खर्च लागत नाही. इतर डेकोरेशनच्या तुलनेमध्ये बलूनच डेकोरेशन करायचं म्हणल्यानंतर कमी खर्च लागतो. आणि कस्टमरला सुद्धा याच्यामध्ये कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा डेकोरेशन करून देता येणार आहे. आणि समारंभ हे चालूच असतात कंटिन्यू, मित्रांनो आता आपण बघूया बिझनेस मध्ये आपल्याला नफा किती मिळणार आहे. आणि आपला खर्च किती होणार आहे तर पहा 800 रुपयाची मशीन आहे, एक दोरी लागणार आहे. एक दोरीचा बंडल लागणार आहे, आणि टेप लागणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आणि बलून लागणार आहेत. फक्त पंधराशे ते दोन हजार रुपयांच्या आत मध्ये हा एक स्वतःचा बिजनेस चालू करता येणार आहे. ही जी मशीन आहे ही तासाला 1000 ते 2000 बलून आराम मध्ये फुगवते फक्त 1000 ते 1500 फुग्यामध्ये हे होत असते.

 

एखादी मोठी ऑर्डर असेल तर मोठे डेकोरेशन करावे लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट सुद्धा जास्त मिळणार आहे. आणि महिना भरामध्ये 7 ते 8 ऑर्डर जरी केल्या तरी चाळीस ते पन्नास हजार रुपये यांच्यामध्ये कुठेही जाणार नाहीत. आणि अशा प्रकारचे ऑर्डर ह्या मिळतच राहत असतात. आणि कसे डेकोरेशन आहे त्या प्रकारे याच्यामध्ये त्याच्यावरती ह्याचे दर ठरले जातात. मिडीयम लेवल डेकोरेशन करायचं असेल तर त्या डेकोरेशनचे जे चार्ज असतो. तर 5 ते 7 हजार रुपये चार्ज असतो. आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त मशीन लागणार आहे आणि टेप लागणार आहे आणि वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे फुगे लागणार आहेत. तेवढा आपला खर्च आहे, या दिवसाच्या आपल्याला ऑर्डर असतील एखादा कामगार घेतला तर त्याचा चार्ज याच्यामध्ये ॲड करावा लागेल.

 

अशा प्रकारे आपण सर्व चार्ज घेतला आणि याच्यामध्ये आपण फुग्यांचा चार्ज हजार ते दीड हजार ठेवला तरिहीआपल्याला चांगले प्रॉफिट होईल. मिडीयम लेवलच्या डेकोरेशन साठी खूप जाले फुगे 1000 ते 1500 हजार फुगे आणि फुग्यांचा दर जर बघितला तर, खूपच स्वस्तामध्ये होलसेल फुगे मिळतात. विविध आकाराचे, विविध रंगाचे फुगे मिळतात. आणि अशा उद्यापासून वेगवेगळ्या डिझाईन करता येतात वेगवेगळ्या कमानी करता येतात.वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रवेश द्वार असते, ते सुद्धा बलून पासून करता येते. आणि याच्यामध्ये खर्च म्हणजे एवढा जास्त लागणार नाही. मशीन आठशे रुपये घेतल्यानंतर प्रत्येक वेळी याचा खर्च लागणार नाही. प्रत्येक वेळी फक्त फुगे आणि दोरी आणि टेप एवढे तीनच वस्तूंचा खर्च लागणार आहे. आणि ह्याच्या मिडीयम लेवलच्या ऑर्डर मागे तीन ते चार हजार रुपये मध्ये कमावता येणार आहे. आपण डायरेक्ट ॲमेझॉन वरून ही मशीन घेऊ शकता. पण बघू शकता अशा प्रकारचा बिजनेस जर करायचं असेल तर, आपण हे मशीन घेऊ शकता.

 

या व्यवसाय सुरू करून दिवसाला किती कमाई होईल 

आपल्याला जर उपयोगी वाटत असेल तर आपल्याला याची थोडी मार्केटिंग करावे लागणार आहे.त्याची मार्केटिंग सोशल मीडियाचा वापर करता येणार आहे. व्हाट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरी असेल मार्केटिंग अशा प्रकारे करता येणार आहे.त्याचबरोबर फेसबुक आहे, असे विविध माध्यम आहेत, ऍड करण्यासाठी आणि विविध माध्यमांमधून स्वतःची व्यवसायाची ऍड करून हा व्यवसाय लोकांपर्यंत सहज पोहोचवता येणार आहे. आणि भरपूर जण अशा प्रकारे ऍड करतात. जे पेपर असतात त्या पेपरमध्ये ऍड एक पोम्प्लेंट टाकतात. आणि ते पॉम्पलेट प्रत्येक घराघरांमध्ये पेपर वाटणारे टाकत असतात. आणि त्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून सुद्धा व्यवसायाचे मार्केटिंग करता येणार आहे. आता आपल्या मनामध्ये मित्रांनो प्रश्न पडत असेल की अशा प्रकारचे डेकोरेशन आम्ही कधी केलेले नसेल नाही. आणि आम्हाला हे डेकोरेशन कस काय जमणार त्यासाठी मित्रांनो डेकोरेशन करायचं काहीही अवघड नाही.

 

आपण youtube वरती बलून डेकोरेशन म्हणून सर्च केल्यानंतर आपल्याला ह्या संबंधी असंख्य व्हिडिओ बघायला मिळतील. आणि त्याच्या माध्यमातून आपण बलून डेकोरेशन कशाप्रकारे करायचं हे शिकू शकता. याच्या विषयी अधिक माहिती घेऊ शकता, असे चांगल्या प्रकारचा एक चांगला व्यवसाय करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो दिवसाला या व्यवसायामध्ये चार हजार रुपये आरामा मध्ये कमवत येणार आहेत. आपल्याला हा महत्त्वपूर्ण लेख आवडला असेल तर हा लेख जास्तीत जास्त इतर गरजू बांधवांनाही शेअर करा. त्यांनाही अशा प्रकारची माहिती उपयोगाला येईल. त्यांनाही अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना सुद्धा या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद.

 

Leave a Comment