Low Investment Business Ideas:फक्त पाच हजार रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय महिन्याला होईल 90 हजार रुपये कमाई
Low Investment Business Ideas:नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या शेतकरी पुत्र या वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे.तर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठा करायचा आहे. आणि तुम्हाला हे पण माहित आहे की, फक्त बिझनेस करूनच तुम्ही तुमची स्वतःची आणि तुमच्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करू शकता. पण तुमच्याकडे खूपच कमी पैसे आहे. आणि इतक्या कमी पैशात कोणत्या व्यवसाय करावा. याचा तुम्ही विचार करत आहात, आणि म्हणूनच तुम्ही या लेखाच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला आहे, कारण या लेखामध्ये मी जो व्यवसाय सांगणार आहे. तो तुम्ही फक्त पाच हजार रुपयात सुरू करू शकाल. आणि या व्यवसायातून दर महिन्याला 90 हजार रुपये कमवू शकाल. या तुमच्या व्यवसायामुळे समाजाची देखील खूप मदत होणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील यातून खूप समाधान मिळेल, नॉर्मली होतं काय की कस्टमर ने एकदा तुमच्याकडून प्रॉडक्ट विकत घेतला. तर तुमची फक्त एकदाच कमाई होते. पण या व्यवसायात एका कस्टमर कडून तुमची वारंवार कमी होत राहणार आहे. हा बिजनेस सुरू करण्यासाठी कोणत्याही मशीनची गरज नाही. किंवा कोणत्याही दुकानाचे किंवा जागेची देखील गरज नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता आणि भरपूर पैसे कमावू शकता. या लेखामध्ये आपण व्यवसायाची संपूर्ण माहिती बघणार आहोत.
कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय कसा करायचा पुढील प्रमाणे पहा
तसेच की हा व्यवसाय नेमका कोणता आहे, आणि कशामुळे याला चांगले मागणी आहे. आणि भविष्यात लोकांना याची खूप गरज भासणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही हा व्यवसाय फक्त पाच हजारात सुरू करू शकता. कस्टमर कसे मिळवायचे ते देखील आपण बघणार आहोत. दर महिन्याला 90 हजार रुपये कमाई कशी होईल. ते देखील आपण बघणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत बघा तर व्यवसायाची माहिती तर आपण बघणारच आहोत. पण नुसती ती माहिती ऐकून तुम्ही बिझनेस सुरू करा, असं तुम्हाला वाटतं का? आजपर्यंत तुम्ही किती माहिती बघितले असतील. पण त्यावर काही कृती केली का तर नाही, काय लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं. की शाळेत अभ्यास करायचा आणि चांगले मार्क मिळवायचे. 99 टक्के मार्क मिळवले तर तुमच्या आयुष्याचा कल्याण आहे. आणि जर फेल झाला तर सगळं संपलं. आणि बिजनेस सुरू करताना देखील हीच मानसिकता घेऊन आपण चालतो. आपल्याला अपयशाची एवढी भीती वाटते की आपल्याला असं वाटत असतं, की बिजनेस जर फेल झाला तर सगळं संपलं आणि या भीतीमुळे आपण कधी सुरुवातच करत नाही.
पण बिझनेस मध्ये अपयश हे खूप उपयोगी ठरतं तर तुम्हाला बिजनेस करायचा असेल, तर अपयशाला कसा हॅण्डल करायचं. हे तुम्हाला शिकावं लागेल कारण बिजनेस मध्ये पावला पावलावर अपयशाचा सामना करावा लागतो. समजा तुमच्यासमोर दहा मडके ठेवलेले आहे आणि त्यातील नऊ मडक्यामध्ये शेण आहे. आणि एका मडक्यात हिरा ठेवलेला आहे. पण दहा पैकी तो नेमक्या कोणत्या मडक्यात आहे, हे मात्र तुम्हाला माहीत नाही. आता तुम्ही पहिले मडकं फोडलं आणि तुम्हाला अपयश आलं, कारण त्यात शेण होतं. मग आता तुम्ही नेमकं काय कराल अपयशाला म्हणून रडत बसाल. की ते उरलेले नऊ मडके देखील फोडून बघाल. तिथे तुम्हाला माहित आहे की तो हिरा मिळवण्यासाठी तुम्हाला नऊ वेळा अपयशाचा सामना करावा लागणार आहे. पण त्यानंतर तो हिरा तुम्हाला मिळणार आहे. बिजनेस करताना देखील अपयशाकडे याच दृष्टीने बघा. माहीत असणं आणि ती कृतीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खरंच एक बिझनेस सुरु करायचं असेल तर, अशा अनेक गोष्टी आहे ज्यांची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.Low Investment Business Ideas
या व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागते
तर मित्रांनो म्हणूनच प्रत्येक लेखामध्ये बिझनेस आयडिया बरोबरच आपण बिजनेसच्या अनेक महत्त्वाच्या कन्सेप्ट समजून घेणार आहोत. माझ्या प्रत्येक बातमी मधून तुम्हाला एमबीएचं तसेच प्रॅक्टिकली बिजनेस करण्याचा ज्ञानदेखील मिळेल तर चला बघूया. आजच्या लेखातील व्यवसाय नेमका काय आहे. तर मानव हा निसर्गाचा एक घटक आहे.आणि निसर्ग आहे तर आपण आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की माणूस इतका स्वार्थी होत चालला आहे. की स्वतःच्या स्वार्थ त्याला दुसरं काहीच दिसत नाही. हजारो वर्षांपासून माणूस मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा नुकसान करत आहे. माणसाने मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली आणि जंगलांवर कब्जा केला. जंगल तोडून कार्यकाल तुम्हाला तर माहितीच आहे, की खूप मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे. शहरांची संख्या खूप वेगाने वाढत आहे शहरांमध्ये सर्व काही असतं. मोठमोठ्या बिल्डिंग, सुपरफास्ट रस्ते, मोटकोठे मॉल, थिएटर, दवाखाने, शाळा, कॉलेजेस अगदी सगळ्या सोयी सुविधा असतात.
पण मित्रांनो या सगळ्याची निसर्गाशी जोडलेली माणसाची नाळ ही तुटत चालली आहे. अनेक शहरांमध्ये तर साध एक झाड देखील लवकर दिसत नाही. आजकाल अनेक लोक घराजवळ किंवा आपारमेंट मध्ये राहत असतात. पण आसपास झाडा नसतात, निसर्ग नसतो. आणि म्हणूनच शहरातील लोकांना निसर्गाचा खूप ॲट्रॅक्शन असतं. ते म्हणतात का एखादी गोष्ट जवळ असते तेव्हा त्याची किंमत कळत नाही. आणि ती गोष्ट आपल्यापासून दूर गेली की मग आपण त्यासाठी कासावीच होतो. आणि तशीच गट ही या शहरातील लोकांची झाली आहे. मग हे लोक काय करतात त्यांचं उशिरा जागा झालेला निसर्ग प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि निसर्गाचा थोडासा का होईना, सहवास मिळावा. यासाठी ते त्यांच्या फ्लॅटच्या बलकानी मध्ये छोट्या कुंड्यांमध्ये छोटी छोटी रोपटे राहण्याचा प्रयत्न करतात. जसे की काही छोटी छोटी फुलांची झाड असतील. किंवा इतर काही डेकोरेटिव्ह आणि कलरफुल असतील. पण या गोष्टी त्यांना काही जमत नाहीत, काही रोपटी जळून जातात.
त्यांची नीट वाढ होत नाही, आणि काही उगतच नाही. आणि म्हणूनच मग या लोकांना इतर लोकांची म्हणजे ज्यांना या कामाची चांगली माहिती आहे. अशा लोकांची मदत घ्यावी लागते, अशा प्रकारे बाल्कनीमध्ये छोटा गार्डन बनवण्यासाठी लोक चांगले पैसे खर्च केले त्यातून दर महिन्याला लाखो रुपये कमवतात. त्या गार्डनमध्ये छोटी छोटी आकर्षक रोपटी लावून दिली जातात. डेकोरेटिव्ह वस्तू येथे ठेवला जातात, आणि तिथे बसण्याची देखील व्यवस्था केली जाते आल्यावर व तिथं बसल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जातं फार वाढणार आहे. आणि म्हणूनच त्याची डिमांड देखील खूप वाढणार आहे. आता या बिजनेसमधलं नकाशा गणित नेमकं काय आहे ते आपण बघू या. ठिकाणी बालकांनी गार्डन बनवून दिल्यावर तर तुमची कामे होईलच पण ही काम आहे. तिथेच थांबत नाही तर त्यानंतर त्या गार्डनचा मेंटेनन्स देखील करावा लागतो. प्राप्त्यांना खत द्यावा लागतं तर एखादा रोग तर जळून गेलं तर त्या जागी नवीन रोपट लावाव लागतं. आणि अजूनही काही गोष्टी असतात यासाठी देखील तुम्ही इयरली मेंटेनन्स चार्जेस कस्टमर करून घेऊ शकता.Low Investment Business Ideas
या व्यवसायामध्ये किती कमाई होऊ शकते
त्याचबरोबर तुम्ही गार्डनिंग साठी लागणाऱ्या वस्तू आणि टूल देखील त्या लोकांना विकू शकता. असं बाल्कनी गार्डन नुसतं बनवून जरी दिलं तर, एका कस्टमर मागं तुम्ही कमीत कमी दीड हजार ते पाच हजार पर्यंत कमी करू शकता. आणि हे मी फक्त सुरुवातीचा सांगत आहे अनुभव आल्यावर तुम्ही मोठ्या श्रीमंत लोकांना आणि कमर्शियल सेक्टरला देखील टार्गेट करू शकता. आणि अजून कामाई करू शकता सध्या आपण फक्त गार्डन बनवून दिल्यावर मिळणारा प्रॉफिट जरी सोबत धरला. आणि एका कस्टमर बागल तर तुमची फक्त दीड हजार रुपये जरी कमाई झाली. आणि जर असे 60 कस्टमर तुम्हाला पूर्ण महिनाभरात मिळाले तुमची महिन्याची कमाई होईल. आणि मेंटेनन्स विक्रीतून होणारी काम आहे वेगळी सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त इन्वेस्टमेंट करण्याची गरज नाही. कामासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू तुम्ही फक्त दोन हजार रुपयात विकत घेऊ शकता. आणि उठलेले तीन हजार रुपये तुम्ही मार्केटिंग साठी वापरू शकता. कारण बिजनेस आयडिया तर भारी आहे, पण याची मार्केटिंग नेमकी कशी करायची. कारण ते जर जमली तरच तुम्हाला कस्टमर मिळतील. या तुमच्या बिजनेस ची मार्केटिंग करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी एक असा छोटा गार्डन बनवू शकता. त्याचबरोबर तुमचे काही मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांच्या बाल्कनीमध्ये तुम्ही अशा प्रकारचे गार्डन बनवून देऊ शकता. फ्री मध्ये फ्री मध्ये मिळाल्यावर कोणीच नाही म्हणत नाही किंवा मग तुम्ही गार्डन साठी लागणाऱ्या वस्तूचे पैसे घेऊ शकता.
आणि हे तुम्हाला बनवण्याचा काम फ्री मध्ये करून देऊ शकता, ते सांगून ठेवा. की इतर कोणी विचारल्यावर ते फ्री मध्ये बनवून दिल असे सांगू नका. प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी पाहुणे येतात. ओळखीचे लोक येतात आणि त्यावेळेस ते अशा प्रकारचं आकर्षक आणि मनमोहक गार्डन बघतील. तेव्हा स्वाभाविकपणे त्यांच्या देखील मनात इच्छा निर्माण होईल. की आपल्याही बालकनी मध्ये असं काही असावं. आणि या ठिकाणी मग तुम्हाला कस्टमर वेळेला सुरुवात होईल. त्याचबरोबर तुम्ही या बनवलेल्या बालकिणीचे काही आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शूट करू शकता. आणि सोशल मीडियावर त्याची मार्केटिंग करू शकता. हे बाल्कनी गार्डनिंगचं काम तुम्हाला शिकायचं असेल तर, तुम्ही ते फ्री मध्ये देखील शिकू शकता. तुमच्या भागातील जे हॉर्टिकल्चर आणि एग्रीकल्चर इन्स्टिट्यूट असतील तिथे देखील अनेक असे कोर्सेस तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर तुमच्या भागातील कृषी विकास केंद्र देखील याचे कोर्सेस घेत असतात किंवा माहिती तुम्हाला मिळेल. असेच अजून कमी गुंतवणुकीत सुरू होणारे व्यवसाय जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील. तर आमच्या वेबसाईट ला भेट द्या धन्यवाद.