Two Business ideas:फक्त पाच हजार रुपयांमध्ये करा हे दोन व्यवसाय आणि मिळवा 60 हजार रुपये महिना

Two Business ideas:फक्त पाच हजार रुपयांमध्ये करा हे दोन व्यवसाय आणि मिळवा 60 हजार रुपये महिना

Two Business ideas नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या शेतकरी पुत्र या वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे. प्रत्येकाला वाटत असते की, आपण काही ना काही व्यवसाय केला पाहिजे. पण त्यासाठी पैशाची कमतरता असते. पण सर्वांनाच वाटत असते की पैसा आपल्या कडे आला पाहिजे. पण पैसा म्हणतो तू आधी काहीतरी कर मग मी तुझ्याकडे येईल. सरकारी नोकरीचा आणि कॉर्पोरेट जॉबच आपल्याला हळूहळू कमी होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि लोक व्यवसायाकडून उद्योजकते कडे वळत आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे की धंदा सुरू करण्यासाठी लोकांकडं भांडवल नाही. आणि जर तुम्ही देखील अशा लोकांमध्ये मोडत असाल, आणि जर तुम्हाला देखील एखादा चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल. परंतु तुमच्याकडे जर भांडवल नसेल तर हा लेख तुम्ही नक्की बघा.

 

कमीत कमी भांडवला मध्ये हे दोन व्यवसाय कसे सुरू करायचे

 

Two Business ideas कारण या लेखा मध्ये मी तुम्हाला दोन असे व्यवसाय सांगणार आहे. जे तुम्ही फक्त कमीत कमी पैशामध्ये तुमच्या घरातूनच सुरू करू शकता. या बिजनेस मध्ये जे प्रॉडक्ट आपण बनवणार आहेत. ते बनवून देखील खूप सोपं आहे हे प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या गावाकडे देखील बनवू शकता. आणि त्यासाठी कोणत्याही मोठ्या मशीनची किंवा अवघड अशा ट्रेनिंगची आवश्यकता पडणार नाही. काही थोडाफार बेसिक गोष्टी जरी तुम्ही लक्षात घेतल्या तरी देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. एकदा का कस्टमर ने तुमच्याकडून हे प्रॉडक्ट खरेदी केले की, ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडून हे प्रॉडक्ट म्हणजे एका कस्टमरकडून तुमची आयुष्यभर कमाई होत राहील. इथे आपण जे दोन प्रॉडक्ट बनवणार आहे. त्या प्रॉडक्टची मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे.

 

जवळपास प्रत्येक घरामध्ये या प्रॉडक्टचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रॉडक्टची अगदी सहज विक्री होईल, त्यांची विक्री कशी करायची ते देखील लेखा मध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत बघा एक गोष्ट नीट लक्षात घ्या व्यवसाय करायची स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्त्वाची असते. नुसताच बिझनेस आयडियाचं नाव ऐकून काहीच उपयोग नाही. मी फक्त दोन सेकंदांमध्ये बिझनेस आयडियाचं नाव सांगून मोकळा होऊ शकतो. परंतु त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. तुम्ही नेहमीप्रमाणे लेख बघाल आणि सगळ्या गोष्टी विसरून जाल. मी हे लेख यासाठी बनवत आहे की, सर्वसामान्य लोकांना त्यांच्याकडे जास्त पैसे नाही. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा. आणि त्यांचे आयुष्यातील पैशाचा प्रॉब्लेम कायमचा सुटावा. त्यामुळे इतरांसारखं नुसतं एखादा प्रॉडक्ट बनवायचं मशीन दाखवायचं, आणि वेब साईट वरती लाखो व्ह्यूज मिळवायचे. Two Business ideas या असल्या गोष्टी मी करत नाही आता या दोन्ही व्यवसायाची माहिती देणारे युट्युब वर काही व्हिडिओ आहे.

 

परंतु त्यांच्या पद्धतीने जर तुम्ही हे व्यवसाय करायचा ठरवलं. तर तुम्हाला ४० ते ५० लाख रुपये इन्वेस्ट करावे लागतील. पण मी जी पद्धत सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही तेच व्यवसाय फक्त पाच हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता. युट्युब वर बिझनेस काढायचे अनेक व्हिडिओ आहे ते व्हिडिओ ऐकून आणि बघून खूप भारी वाटतं. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण ते व्यवसाय तुम्हाला प्रॅक्टिकली सुरू करता येत नाही. आणि म्हणूनच मी अशी स्टेटजी सांगितले आहे की, तुम्ही प्रॅक्टिकली लगेच वापरू शकता. आणि हे व्यवसाय सुरू करू शकता तर चला बघूया.

 

तर हे दोन व्यवसाय नेमके काय आहे आणि ते कसे करायचे जाणून घ्या 

 

तर हे व्यवसाय सुरू करण्याआधीच तुम्हाला एक महत्त्वाचा काम करून ठेवायचा आहे. ते म्हणजे तुम्हाला काही अपार्टमेंट आणि कॉलनी ची लिस्ट बनवायची आहे. त्या लिस्टमध्ये तुम्हाला अशा देखील अपार्टमेंट आणि कॉलनी ऍड करायचे आहे. त्या मुख्य शहरापासून थोड्याशा लांब असल्या पाहिजे. तिथे जवळपास जास्त दुकान किंवा सोयी सुविधा नाही. त्याचबरोबर तुमच्या भागातील किराणा दुकान,मॉल, सुपर मार्केट, छोटे हॉटेल, रेस्टॉरंट यांची देखील एक यादी तुम्हाला बनवायची आहे. तर मग आता अशा प्रकारची लिस्ट सांगा. तुम्ही बनवली पण मग व्यवसाय नेमका काय करायचा आहे. Two Business ideas तर भारतातील प्रत्येक घरातील किचनमध्ये आपण विविध पदार्थ बनवत असतो. आणि कित्येक पदार्थ हे बेसन पिठापासून बनवले जातात.त्यामुळे हे प्रत्येक घरामध्ये लागत आहे. आपल्या घरातील अनेक पदार्थ या बेसन पिठापासून बनवले जातात.

 

आणि फक्त घरातच नाही तर हॉटेल रेस्टॉरंट मध्ये आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्यावर सुद्धा बेसन पिठाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात. बेसन म्हणजे काय तर हरभऱ्याच्या डाळीचे पीठ असतं. आता बेसन पिठाचा गणित काय आहे ते आपण पाहुयात. बेसन पिठाचा एक किलोचा पॅकेट मार्केटमध्ये 125 रुपयाला मिळतं. पण हरभऱ्याची डाळ मार्केटमध्ये 65 रुपये किलो या दाराने मिळते. या असणाऱ्या हरभरा डाळीपासून जर पीठ बनवलं. आणि ते एका आकर्षक बॅगमध्ये पॅक केलं. आणि त्यावर कंपनीचं नाव टाकून ब्रँडिंग केली, तर त्याची किंमत जवळपास डबल होते. आता या 125 रुपयांमधून डाळीची कॉस्ट 65 रुपये आणि पॅकिंग बॅगची कॉस्ट 125 रुपये मार्केटिंग आणि ट्रान्सपोर्टेशन चा खर्च दहा रुपये असा ऐकून खर्च जरी आपण वजा केला तरी जवळपास 40 रुपये तुमचा प्रॉफिट राहतो. आता इथे जर तुम्ही मार्केट मध्ये होलसेल रेट घेतली. तर तुमचा प्रॉफिट मार्जिन हे अजून पाच ते दहा रुपयांनी वाढते. बनवून तुम्ही 200 ग्रॅम 500 ग्रॅम एक किलो तसेच पाच किलोचे पॅकेट बनवू शकता. आणि ते मार्केटमध्ये विकू शकता.Two Business ideas

 

या व्यवसायातून महिन्याला किती कमाई होईल जाणून घ्या

 

तुम्ही वेगवेगळ्या अपार्टमेंट कॉलनी हॉटेल रेस्टॉरंट किराणा दुकान मॉल सुपर मार्केट या ठिकाणी तुमचे कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमचा प्रॉडक्टची माहिती देऊ शकता. प्रत्येक एरियामध्ये फिरवून देखील तुम्ही याची जाहिरात आणि विक्री करू शकता. आपण आधीची लिस्ट बनवली होती त्याचा इथे तुम्हाला फायदा होईल. दिवसाला तुम्ही जरी 50 किलो बेसन पीठ विकल. तरी 50 गुणिले 40 बरोबर दोन हजार रुपये होतात. महिन्याचे दोन हजार गुणिले 30 बरोबर साठ हजार रुपये एवढी तुमची कमाई होते. आता फायनल प्रॉडक्ट बनवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय काय लागल.

 

तर डाळ पॅकिंग बॅग पॅकिंग करायचं एक छोट मशीन आणि त्याबरोबरच वजन करायचं छोटे मशीन त्याच बरोबर तुम्हाला एक फूड लायसन्स देखील काढावा लागेल. जे फक्त शंभर रुपये तुम्ही काढू शकता. या सगळ्या गोष्टींसाठी फक्त चार ते पाच हजार रुपयांच्या आसपास तुम्हाला खर्च येईल. परंतु मुद्दा असा आहे की, नुसता प्रॉडक्ट बनवून काहीच होत नाही. कारण हे कोणीही करू शकतं सगळ्यात महत्त्वाचा आहे. या प्रोडक्टची मार्केटिंग करणे आणि जे कोणाला जमत नाही. या व्यवसायात तुमचं यश हे सर्वस्वी तुमच्या मार्केटिंग करण्याच्या स्किल वर अवलंबून आहे. आणि म्हणूनच आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते एकदम लक्ष देऊन वाचा. कारण हे प्रॉडक्टची मार्केटिंग कशी करायची याची एक छोटीशी आयडिया मी तुम्हाला आता सांगतो.आणि मित्रांनो पुढची जी बिझनेस आयडिया आहे.त्याची देखील तुम्ही याच पद्धतीने मार्केटिंग करू शकता. तर तुम्ही जर नुसतं बेसन पिठाचे पॅकेट बनवले आणि ते मार्केटमध्ये विकायला घेऊन गेला. तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि कंपन्या देखील असा प्रकारचा व्यवसाय करत आहे.Two Business ideas

 

आपल्या व्यवसायाची ब्रॅण्डिंग कशी करावी

 

Two Business ideas समजा तुमच्या कस्टमर समोर दोन बेसन पिठाचे पॅकेट ठेवले, दोन्ही ब्रॅकेट मध्ये एकदम सारखाच बेसन पीठ आहे. एका पॅकेटमध्ये एका मोठ्या ब्लँक आणि दुसरा आहे तुमचं कस्टमर नेमक्या कोणत्या पॅकेटची निवड करेल. तर निश्चितच त्या मोठ्या ब्रँडच्या बेसन पिठाची निवड तो करेल. कारण तुमच्या ब्रँडचं नाव त्यांनी या आधी कधीच ऐकलेलं नाही. मग आता करायचं काय तर काहीतरी कॉम्पिटिटिव्ह अडवांटेज निर्माण करायचं. म्हणजे काय करायचं तर कस्टमर समोर हे जे दोन बेसन पिठाचे पॅकेट ठेवले होते. त्यातील जे तुमचा पॅकेट आहे ते नुसतं साधं सुद्धा बेसन पीठ नाही. तर हे बेसन पीठ ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेल्या हरभऱ्याच्या डाळी पासून बनवलेल्या आहे. तुमच्या पॅकेट वरती लिहिलेलं देखील आहे की ऑरगॅनिक बेसन पीठ. तर हे निर्माण झालं तुमचं ऍडव्हान्टेज केमिकलचा वापर करून पिकवलेल्या अन्नामुळे लोकांना अनेक जीवघेणे रोग होत आहे. आणि म्हणूनच लोक इथं तुमच्या ब्रँडची निवड करतील. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करावे लागेल तर, बेसन बनवण्यासाठी नॉर्मल डाळीच्या जागी ऑरगॅनिक जाळीचा वापर करावा लागेल. आता ही मार्केटिंग करायची फक्त एक आयडिया मी तुम्हाला सांगितली.

 

अशा अजून अनेक गोष्टी आहे त्यांचा वापर करून तुम्ही कॉम्पिटिटिव्ह अडवांटेज निर्माण करू शकतात. आणि व्यवसायाची मार्केटिंग करू शकता. परंतु सगळ्याच गोष्टी डिटेल मध्ये या लेखा मध्ये सांगता येणार नाही. कारण हा लेख खूप मोठा होईल. जर तुम्हाला मार्केटिंग आणि सेल्स बद्दल माहिती हवी असतील तर कमेंट करून सांगा. मी नक्की एकदम डिटेल मध्ये या टॉपिक वर लेख बनवल. जर तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल तर तर आता आपण बघू. आपली दुसरी बिजनेस आयडिया तुम्ही याच पद्धतीने करू शकता. बेसन पिठाप्रमाणे तुम्ही गहू आटा देखील सहज रित्या बनवू शकता. कारण आजकाल सगळ्या ठिकाणी लोक रेडिमेड गावाचे पीठ वापरायला लागलेले आहेत.तर मित्रांनो सर्व प्रथम गहू विकत घेऊन या. Two Business ideasbगहू विकत घेतल्यावर ते योग्यरित्या साफ करा. मग दळून आणा हे लोक आता करत बसत नाही. गव्हाचा भाव आहे तीस रुपये किलो. त्याचं पीठ बनवून तयार केलं तर 65 रुपये किलो ने त्याची विक्री होते. खर्च बाजूला केला तरी पंधरा ते वीस रुपये तुमचा प्रॉफिट राहतो. तर एका घरात कमीत कमी दोन ते तीन लोक राहतात. म्हणजे जर तुम्हाला फक्त शंभर जरी रेगुलर कस्टमर मिळाले. तरी तुम्ही तीस ते चाळीस हजार रुपये महिना अगदी आरामात कमवू शकता.अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो माहिती चांगली वाटल्यास नक्की शेअर करा धन्यवाद.

 

Leave a Comment