Business Ideas new:दिवसाला आरामात कमवा 7 हजार ! एकदम नविनच व्यवसाय

Business Ideas new:दिवसाला आरामात कमवा 7 हजार ! एकदम नविनच व्यवसाय

 

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आमच्या शेतकरी पुत्र या वेबसाईट मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपण व्यवसाय बद्दल दररोज नवनविन माहिती आपण असतो आज सुद्धा या लेखामध्ये तुम्हाला एका नवीन व्यवसायाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो हा व्यवसाय एकदम नवीनच आहे, आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ह्या काळामध्ये हा व्यवसाय कोणच करत नाही.या व्यवसाय मधील हे एक नवीनच प्रॉडक्ट आहे. आणि एकदम नवीनच व्यवसाय आहे. त्यामुळे याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे संधी आहे. पूर्ण यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती आपण अशा प्रकारचा प्रॉडक्ट आतापर्यंत कधी बघितलेला नसेल.तर मित्रांनो जोपर्यंत व्यवसाय नवीन आहे तोपर्यंत कमवून घेण्याची अतिशय चांगल्या प्रकारची संधी या व्यवसायामध्ये आहे. आपल्या मनामध्ये प्रश्न पडत असेल की हे एकदम छोटे आणि असं काय यापुढे मध्ये आहे. आणि असं काय ह्याच्यापासून व्यवसाय करता येणार आहे. तर मित्रांनो ह्या कोड्यापासून कस्टमरला एवढा जबरदस्त बेनिफिट मिळणार आहे. आणि जो कोणी यांच्यामध्ये व्यवसाय करणार आहे, त्यांना सुद्धा अतिशय जबरदस्त बेनिफिट मिळणार आहे. आणि एखाद्या भागामध्ये एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर, अतिशय चांगल्या प्रकारची संधी सध्या उपलब्ध झालेली आहे. आणि या व्यवसायामध्ये मित्रांनो खूपच कमी कॉम्पिटिशन आहे.Business Ideas

 

 

एखाद्या भागामध्ये एखाद्याने अशा प्रकारचा व्यवसाय चालू केला तरी त्या भागामध्ये तिथे दुसरा व्यक्ती व्यवसाय चालू करू शकत नाही. कारण हे प्रॉडक्ट कोणाचे आहे, त्यामुळे तिथं दुसरा व्यक्ती अशा प्रकारचा करणार नाही. आणि अशा प्रकारचा व्यवसाय करू शकत नाही. त्यामुळे या व्यवसायामध्ये खूपच कमी कॉम्पिटिशन आहे, पर पीस मागे ह्या पोळ्यांमध्ये एक हजार रुपयांचा प्रॉफिट होणार आहे. आणि दिवसाला सात प्रॉडक्ट जरी सेल केले तरी याच्यामध्ये सात हजार रुपये आराम मध्ये घरी बसल्या बसल्या होणार आहे. आणि हे प्रॉडक्ट पण विकायला कुठेही लांब जायचं आवश्यकता लागणार नाही. मित्रांनो कारण ह्या प्रॉडक्ट मागे एवढे जबरदस्त बेनिफिट आहेत. कस्टमर स्वतःहून आपल्याकडे येणार आणि हे प्रॉडक्ट घेऊन जाणार त्यामुळे हा लेख पूर्ण बघा.

 

या व्यवसायाचे फायदे काय काय आहेत पुढील प्रमाणे पहा 

 

मित्रांनो व्यवसाय एकदम नवीनच आहे.आणि या व्यवसायाची कॉन्टॅक्ट नंबर सह डिटेल मध्ये बघणार आहोत. अशा प्रकारचा व्यवसाय कसा करायचा, आणि कस्टमरला यायचे काय काय करून द्यायचे. आणि ह्याचापासून कसा व्यवसाय करायचा, आणि कोणता व्यवसाय करायचा.आणि कस्टमर हे प्रॉडक्ट स्वतः हुन घेऊन जाणार आहे. कारण याच्यामध्ये कस्टमरला आपल्याला फ्री मध्ये डेमो सुद्धा देता येणार आहे. की हे प्रॉडक्ट पासून काय फायदे आहेत. Business Ideas दिवसाला सात हजार रुपये याच्यामध्ये आरामांमध्ये कमावता येणार आहेत. आणि हे जे प्रॉडक्ट मित्रांनो हे कोणाचे आहे, की सध्या प्रत्येक ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि या पाण्याच्या प्रॉब्लेम मुळे भरपूर ठिकाणी बोरवेलच पाणी हे दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाते.

 

आणि मित्रांनो क्षारयुक्त पाण्यामुळे भरपूर ठिकाणी असे प्रॉब्लेम होतात की,बरचसे फरशी ला डाग पडणे, नळाला डाग पडणे, किंवा आपले जे ड्रेनेज लाईन असते ती ब्लॉक होणे. स्क्रीनवर डाग पडणे. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात. आणि ह्या समस्यांवरती मित्रांनो हे प्रॉडक्ट खूप मोठ्या प्रभावी उपाय आहे. हे प्रॉडक्ट काय करते जे क्षार युक्त पाणी आहे, त्या पाण्याला एकदम नॉर्मल करते. आणि ह्यापुढचा व्यवसाय करण्याची अतिशय जबरदस्त संधी महाराष्ट्रामध्ये सध्या चालू झालेली आहे. आणि हे पूर्ण केल्यानंतर पाण्याच्या टाकीमध्ये एकदा टाकल्यानंतर एक वर्षभर हे प्रॉडक्ट चालत असतं. एक वर्षभर पुन्हा त्याच्याकडे बघण्याची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे कस्टमरला सुद्धा या प्रॉडक्ट पासून अतिशय चांगल्या प्रकारचे बेनिफिट मिळणार आहे.

 

या व्यवसायातून दिवसाला किती प्रॉफिट मिळेल

 

पण बऱ्याच व्यक्तींच्या मनामध्ये असा प्रश्न पडत असेल की, आपण आपलं प्रॉडक्ट सेल कसं करायचं.तर आपल्याला जिथे पाण्याच्या टाक्या दिसतील तिथे आपण समजून जायचं की तिथे आपला कस्टमर आहे. कारण जिथे पाण्याचे टाकी असतात. तिथे बोरिंगच पाणी असतं त्यामुळे तिथं आपला कस्टमर हा शंभर टक्के असणारच, आणि अशा ठिकाणी आपल्याला आपल्यापुढचा हा डेमो द्यायचा आहे. आणि डेमो साठी लागणारे जे पीस आहेत, ते कंपनी फ्री मध्ये देणार आहे. आणि अशा ठिकाणी सहज हे प्रॉडक्ट सेल करता येणार आहे. आणि यापुढे मित्रांनो हा प्रॉडक्टला मित्रांनो हार्ड वॉटर सप्लायर म्हटलं जातं. Business Ideas कारण कोणत्याही भागांमध्ये यांचे डीलरशिप किंवा डिस्ट्रीब्यूशन घेऊन अतिशय चांगले पदार्थ व्यवसाय करता येणार आहे. आणि हे जे प्रॉडक्ट आहे, हे डी कॅन नावाच्या कंपनीने डेव्हलप केलेलं आहे. आणि हे जे पुढे आहे आणि ह्याच्यामध्ये प्रॉफिट सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे.

 

कारण कंपनी यांच्यामध्ये अतिशय चांगले प्रकारचे सपोर्ट करते, याची इन्स्टॉलेशन करणं सुद्धा काही अवघड नसतो. मित्रांनो एखाद्या कस्टमरच्या पाण्याच्या टाकीमध्ये फक्त हे सोडायचा आहे, आणि तिथे हे प्रॉडक्ट एका दोरीने बांधायचा आहे. मित्रांनो त्यासाठी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही अवघड नाही. फक्त खाली पाण्याच्या टाकीला एकदम टच होऊन द्यायचं नाही. फक्त थोडसं अंतर ठेवून वरचेवर बांधायचा आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही अवघड नाही. एखादा नवीन व्यक्ती सुद्धा आराम मध्ये हा व्यवसाय करू शकतो. आणि दिवसाला आरामांमध्ये सात हजार रुपये कमवू शकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा यापूर्वी ऍड करता येणार आहे. किंवा जे पेपर असतात त्या पेपर च्या माध्यमातून सुद्धा कोणाची ऍड करता येणार आहे. किंवा जे आपल्या भागातील जे प्लंबर किंवा जे आर वले असतात. त्यांना सुद्धा संपर्क करून अशा प्रकारचे प्रॉडक्ट हे कस्टमर पर्यंत घेऊन जाता येणार आहे.

 

हा व्यवसाय कोणते नागरिक करू शकतात 

Business Ideas फक्त 16 हजार रुपये पासून त्या व्यवसायाची सुरुवात करू शकतो. आपल्या गावांमधून किंवा आपल्या एखाद्या जवळच्या शहरांमध्ये करायचा असेल तर, तिथून सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय करता येणार आहे. एखाद्या नवीन व्यक्तीला अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर, त्यांना कंपनीमार्फत फ्री डेमो फी सुद्धा देण्यात येणार आहेत. ते कस्टमरला फ्री मध्ये डेमो दाखवू शकतात. एकदम समोर समोर क्षार युक्त पाणी आणि हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर जे पाणी याच्यामध्ये काय डिफरन्स होतो.आणि या प्रॉडक्टचे काय ह्याचे बेनिफिट होतात. त्यामुळे याच्यामध्ये मार्केटिंग जास्त टेन्शन राहणार नाही व आपल्या एका त्या भागांमध्ये डीलरशिप किंवा डिस्ट्रीब्यूटर शिप घेऊन सुद्धा हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे करता येणार आहे.

 

ज्या व्यक्तीला हा व्यवसाय सुरू करायचा आहे ते फक्त 16 हजार रुपये मध्ये आपला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतात. किंवा ज्यांच्याकडे जास्त बजेट असेल तर, त्या मोठ्या लेव्हल वरती सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय करू शकतात. आपल्याला tejam automation and green solution 9226614447 संबंधित कंपनीचे नंबर आहे. त्या कंपनीचे आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अशा प्रकारचा व्यवसाय आपल्या भागामध्ये चालू करू शकता.आणि हा व्यवसाय नवीन आहे. तोपर्यंत कमवून घेण्याची अतिशय चांगल्या प्रकारची संधी सध्या उपलब्ध झालेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण एक नवीनच आणि जबरदस्त थोडक्यात माहिती आपण बघितली. Business Ideas आपल्याला हा महत्त्वपूर्ण लेख वाटला असेल तर हा लेख जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा. त्यांनाही या नवीन व्यवसायाची माहिती उपयोगाचे ठरू शकते. त्यांनाही अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर, त्यांना ही माहिती उपयोगाची येऊ शकते धन्यवाद.

 

Leave a Comment