Business ideas:शून्य रुपये गुंतवणुकीमध्ये सुरू करा हा नवीन व्यवसाय आणि महिन्याला कमवा 25 हजार रुपये
नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी पुत्र या वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे. या लेखामध्ये मी तुम्हाला शा बिजनेस बद्दल सांगणार आहे. की तुम्ही झिरो इन्वेस्टमेंट मध्ये सुरू करू शकता. आणि यातून तुम्ही दर महिन्याला 25000 ते एक लाख रुपये अगदी आरामात कमवू शकता. या आपल्या शेतकरी पुत्र वेबसाईट वर मी बिझनेस आयडियाच्या माहितीची एक सिरीज सुरु केली आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन लेखामध्ये तुम्हाला एक नवीन बिजनेस सांगणार आहे. एक असा व्यवसाय तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये किंवा अत्यंत कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करू शकता. तर चला बघूया आजच्या या लेखामध्ये आपला जबरदस्त आणि भन्नाट व्यवसाय नेमका काय आहे. हा बिजनेस अगदी कोणीही करू शकता. तुम्ही फुल टाइम किंवा पार्ट टाइम मध्ये देखील हा व्यवसाय करू शकतात. तुम्ही शहरा बरोबरच खेड्यांमध्ये देखील हा व्यवसाय करू शकता. परंतु लेखामध्ये पुढे जाण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या.
तुम्हाला जर खरच हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर, हा माहितीचा लेख तुम्ही पूर्ण बघा. कारण या लेखामध्ये मी बिझनेस करायची संपूर्ण स्टेटजी समजून सांगितलेली आहे. नुसताच बिझनेस आयडियाचं नाव ऐकून काहीही होत नाही. सगळा खेळ आहे तो बिझनेस करण्याच्या स्ट्रॅटेजीचा गोल विदाऊट प्लॅन और स्टेटजी म्हणजे जर तुमच्याकडे प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी नसेल तर, तुमचं ध्येय हे काहीही कामाचं नाही. आणि म्हणूनच या लेखामध्ये या बिझनेस आयडिया तुम्ही एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या. यासाठीचा उपयोग तुम्हाला फक्त याच बिझनेस मध्ये नाही तर, इतरही अनेक बिजनेस मध्ये होईल. या माहिती मध्ये आपण या बिझनेस आयडियाची संपूर्ण माहिती बघणार आहोत. जसे की हा बिजनेस नेमका काय आहे, आणि तो कसा करायचा. हा बिजनेस सुरू करण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. हा बिजनेस करण्यासाठी नेमक्या कोणत्या लायसन्सची आवश्यकता आहे. कस्टमर कसे मिळवायचे, आणि या बिझनेस मध्ये नेमकं प्रॉफिट आणि मार्जिन किती आहे. आणि नेमकं किती काम केल्यावर तुमचा किती प्रॉफिट होईल.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी घ्यावयाची काळजी
तर मित्रांनो सर्व प्रथम हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शहरातील किंवा आसपासच्या शहरातील ज्या काही छोट्या मोठ्या आपारमेंट कॉलनी असतील, त्यांची एक लिस्ट तयार करायची आहे. त्या मुख्य शहरापासून थोड्याशा लांब आहे किंवा आऊटसाईडला आहे, तिथे जवळपास जास्त दुकाना नाही अशा अनेक आपारमेंट किंवा कॉलनी तुम्हाला सापडतील. त्याचबरोबर जर तुम्ही खेडेगावांमध्ये राहत असाल किंवा जर तुम्हाला खेडेगावांमध्ये सुरू करायचा असेल तर, तुमच्या गावांमध्ये एकूण किती भाग आहे. त्यांची तुम्हाला एक यादी बनवायची आहे. तुमच्या गावांमध्ये एकूण किती घर आहे त्यांचा एक तुम्हाला अंदाज काढायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या गावाचा आसपास जे काही इतर छोटी मोठी गाव असतील,त्यांची देखील तुम्हाला अशाच पद्धतीने एक लिस्ट तयार करायची आहे. कारण हा एक असा व्यवसाय आहे जो तुम्ही एकाच वेळेस आसपासच्या अनेक गावांमध्ये करू शकता. मग आता आपारमेंट ची लिस्ट बनवली परंतु व्यवसाय नेमका काय करायचा आहे.
भारतामध्ये करोडो घर आहे, आणि प्रत्येक घरामध्ये छोट्या मोठ्या फॅमिलीच राहतात. आणि प्रत्येक घराला किराणा सामानाची आवश्यकता असते.तर मित्रांनो चिंता करू नका मी तुम्हाला किराणा दुकान सुरू करायला सांगणार नाहीये. हा बिजनेस अतिशय वेगळा आहे, यात तुम्ही किराणा दुकानदारापेक्षाही अनेक पटींनी जास्त पैसे कमवू शकता. फक्त हा लेख पूर्ण बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे समजतील नाही तर आता दुकानात जावं लागतं आणि किराणा सामान घेऊन यावं लागतं. सांगा कधी आपल्याला करण्याची यादी बनावी लागते मग बाहेर जाण्यासाठी कपडे घालावे लागतात. गाडीमध्ये तर पेट्रोल नसतानाही गाडीमध्ये पेट्रोल भरावा लागतं. आणि मग आपण किराणाच्या दुकानांमध्ये जातो. आणि एवढं सगळं करून देखील आपल्याला काय लगेच किराणा भेटत नाही.तर दोन-तीन दिवसांनी किराणा भेटतो या किराणा आणण्याच्या प्रोसेस मध्ये अनेक गोष्टी कराव्या लागतात.आणि इतर लोकांचा मौल्यवान वेळ वाया जातो.
या व्यवसाय मधून अधिक प्रॉफिट कसे मिळवता येईल
आजकाल लोकांना सर्व गोष्टी घरपोच मागण्याची सवय झालेली आहे. लोकांना सगळ्या गोष्टी एकदम आरामशीर लागतात. आणि तिथेच तुमच्यासाठी संधी निर्माण होते या बिझनेस मध्ये तुम्हाला काय करायचं आहे. तर तुम्हाला या लोकांना फ्री मध्ये घरपोहोच किराणा सामान द्यायचा आहे. तिथे तुम्हाला कोणताही किराणा दुकान सुरू करण्याची आवश्यकता नाही, किंवा कोणत्याही गुंतवणुकीची आवश्यकता नाही. परंतु तुमच्या डोक्यांमध्ये असा प्रश्न येत असेल की जर आपण लोकांना फ्री मध्ये सर्विस दिली तर आपली कमाई नेमकी कशी होईल. आणि हा बिजनेस नेमका करायचा कसा काळजी करू नका, तुम्हाला सगळी माहिती पुढे या लेखामध्ये मिळेल. सुरू करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला थोडेसे पॉम्पलेट छापायचे आहे.त्या पॉम्पलेट मध्ये तुम्हाला सगळी माहिती टाकायची आहे.तसेच आमच्याकडे सगळ्या प्रकारचा किराणा सामान अगदी फ्री मध्ये घरपोच मिळेल. तुम्हाला पहिल्या खरेदीवर एक चार टक्के पाच टक्के डिस्काउंट मिळेल. तुम्ही व्हाट्सअप वरून किंवा फोन कॉल करून देखील तुमच्या करण्याची ऑर्डर देऊ शकता.एक हजार पोम्प्लेट छापण्यासाठी तुम्हाला पाचशे रुपयांच्या आसपास खर्च येईल.
तुम्ही जर थोडेसे अजून पैसे इन्व्हेस्ट करू शकत असाल तर, तुम्ही कलरफुल आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे पॉम्पलेट बनवून घेऊ शकता. पण एक मिनिट पुढच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की हा बिजनेस तुम्ही झिरो इन्वेस्टमेंट मध्ये सुरू करू शकता. मग हे हजार रुपये काळजी करू नका. तुम्ही हा बिजनेस झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये देखील सुरू करू शकता. आणि ते कसं करायचं ते देखील मी या लेखामध्ये पुढे सांगणार आहे. पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमच्या शहरातील किंवा तुमच्या गावातील किराणा दुकान शोधून काढायचे आहेत. तुमचा जो जिल्हा असेल, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी देखील तुम्हाला अनेक चांगले किरणा होलसेलर सापडतील. तुम्ही जर गुगलवर गेलात आणि गुगल वर तुम्ही सर्च केलं की बेस्ट किराणा होलसेलर नियर मी तर तुम्हाला तुमच्या आसपास अनेक किराणा होलसेलर सापडतील. आणि त्यांचे कॉन्टॅक्ट देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील.
तुम्हाला या किराणा होलसेलर ला जाऊन भेटायचं आहे. आणि त्यांना सांगायचं आहे की आम्ही घरपोच किराणा देण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि आमच्याकडे भरपूर ऑर्डर्स येतील तुम्ही जर आम्हाला वस्तूची चांगली किंमत दिली, तर आम्ही नेहमी तुमच्याकडूनच किराणा सामान घेऊ. इथे तुम्हाला तुमचा काय फायदा आहे हे त्याला सांगत बसायचं नाही. तर त्या होलसेलरचा काय फायदा आहे हे त्याला सांगायचं आहे. आता तुम्ही आपारमेंट ची लिस्ट बनवली चांगल्या किराणा होलसेलर शोधून काढले. परंतु आता कस्टमर नेमकी कशी मिळवायचे तर तुम्ही जे आपारमेंट ची आणि कॉलनी ची लिस्ट बनवली होती. त्यातील दोन ते तीन चांगले अपार्टमेंट किंवा कॉलनी तुम्हाला निवडायचा आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही बनवलेले एक हजार पॅम्प्लेट तुम्हाला वाटायचे आहे. आता या ठिकाणी पॉम्पलेट वाटत असताना तुम्हाला काही आपारमेंट मध्ये आत जाऊ दिला जाणार नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे, त्या अपार्टमेंट मध्ये जो व्यक्ती पेपर टाकतो. तुम्ही त्याला पैसे देऊन तुमच्या पोम्प्लेट वाटायला सांगू शकता. त्याचबरोबर त्या अपार्टमेंट मध्ये काही कामाला बाहेर जात असतील, भांडे घासणाऱ्या बाई, कपडे धूनाऱ्या बाई, स्वयंपाक करणाऱ्या बायांना देखील तुम्ही थोडीशी पैसे देऊन, त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे वाटू शकता.
या व्यवसायामध्ये थोडीशी गुंतवणूक केल्यास कसा जास्त नफा मिळेल
तुम्ही जर 1000 टेम्प्लेट वाटले तर कमीत कमी दहा ते पंधरा कस्टमर तुम्हाला मिळतील. आता हे मी तुम्हाला कमीत कमी सांगत आहे. तुम्हाला पन्नास शंभर कस्टमर देखील या ठिकाणी मिळू शकतात. आता या ठिकाणी तुम्हाला काही परी कल्पना वाटते का किंवा मी की तुम्हाला काही अतिशयोक्ती करून सांगत आहे अजिबात नाही. तर 1000 पोम्प्लेट वाटल्यावर फक्त दहा ते पंधरा कस्टमर मिळतील असे मी तुम्हाला म्हणत आहे. मिळतील की नाही तर अगदी सहज मिळतील. आता जर हे पॉम्पलेट बनवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील. तर मग काय करायचं चिंता करू नका. एक कस्टमर तुमच्याकडे आधीपासूनच आहे कोण तर तुम्ही स्वतः तुमच्या घरात देखील किरणा आणला जातो. तुमच्या शहरांमध्ये तुमचे काही ओळखीचे लोक असतील, तुमचे मित्र असतील. त्यांना तोंडी सांगा की मी तुम्हाला घरपोच किरणा आणून देतो. आणि ते पण फ्री मध्ये पहिले दहा ते पंधरा कस्टमर तुम्हाला अगदी सहज मिळतील.
आणि त्यातून मध्ये पैसे येतील त्याचा वापर करून तुम्हाला तुमचे पॅम्प्लेट छापायचे आहे. आता लगेच खुश होऊन जाऊ नका, कारण तुम्ही या पहिल्या दहा ते पंधरा कस्टमर ची ऑर्डर नेमकी कशी पूर्ण करतात. यावर तुमच्या व्यवसायाचे यश अवलंबून आहे. कारण स्टेटजी साईड कस्टमर आणि म्हणूनच ही ऑर्डर पूर्ण करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. जसे की सामानाची क्वालिटी एकदम उत्कृष्ट असली पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला पॅकिंग एकदम व्यवस्थित करायचे आहे. ऑर्डर तुम्हाला एका दिवसामध्ये त्यांना घरपोच करायची आहे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या बिझनेस साठी तुम्हाला फूड लायसनची आवश्यकता भासेल, चिंता करू नका फक्त शंभर रुपये पर्समध्ये तुम्हाला फूड लायसन्स काढून मिळेल. आता या व्यवसायामध्ये नेमकं किती प्रॉफिट मारल आणि किती काम केल्यावर नेमकी तुमची किती कमाई होईल. किराणाच्या बिजनेस मध्ये दहा ते पंधरा टक्के प्रॉफिट मार्जिन आहे. आपण फक्त दहा टक्के प्रॉफिट मार्चिंग धरू समजा तुमच्या पहिल्या दहा कस्टमरने तुमच्याकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांचा किराणा सामान खरेदी केलं. म्हणजे प्रत्येक कस्टमर मागे तुमचं दोनशे रुपये पाहिजेत. दोनशे गुणिले दहा कस्टमर दोन हजार रुपये होतात. तुम्हाला जर एका दिवसात 1000 पर्यंत वाटायचे आहे. आणि वेगवेगळ्या कॉलनीला आणि आपारमेंटला तुम्हाला टार्गेट करायचा आहे. म्हणजे जर पूर्ण महिन्यात तुम्हाला फक्त दीडशे कस्टमर जरी मिळाले, तरी तुम्ही 25000 रुपये महिना अगदी आरामात कमवू शकता धन्यवाद.